Punyashlok

महाराष्ट्र शासन | Government of Maharashtra

Home

s3
s4
s6
s7
s8
s9
s10

शेळी आणि मेंढी पालन प्रशिक्षण नोंदी

नाव फोन नंबर राज्य
Tejas khadke 8698871263 Maharashtra
abc 9898989898 Maharashtra
umesh Ashok jaiswal 7767834643 Maharashtra

सुचना

प्राथमिक निवडीनंतर कागदपत्रे अपलोड करण्यास पात्र असलेल्या अर्जदारांचे कागदपत्रे अपलोड करण्यासाठी दी. २१/१०/२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

प्राथमिक निवड यादीनुसार कागदपत्रे अपलोड करण्यास पात्र झालेल्या अर्जदारांनी दिनांक १०/१०/२०२४ ते २१/१०/२०२४ या कालावधीत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.

अपलोड केलेली कागदपत्रे सुस्पष्ट व वाचण्यायोग्य असल्याची खात्री करून घ्यावी.

ज्या जिल्ह्यातील प्राथमिक लाभधारक निवड प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, अशा जिल्ह्यांच्या याद्या सदर वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

राज्यातील भज-क प्रवर्गा साठी - राजे यशवंतराव होळकर महामेष योजना, चराई अनुदान योजना, शेळी मेंढी पालानाकरिता १ गुंठा जागा खरेदी योजना व परसातील कुकूट पालन योजना मुंबई व मुंबई उपनगर हे २ जिल्हे वगळता उर्वरीत ३४ जिल्ह्यात राबवण्यात आली आहे.

सन २०२४-२५ करिता महामेष योजने अंतर्गत घटक १ ते १३ साठी पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व गोंदिया या जिल्ह्याकरिता लक्षांक नाही.

सन २०२४-२५ करिता महामेष योजने अंतर्गत घटक १४ व १५ साठी यवतमाळ, हिंगोली, गडचिरोली, नागपूर, अकोला, वाशीम, वर्धा, भंडारा, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व गोंदिया या जिल्ह्याकरिता लक्षांक नाही.

अर्जदारास अर्जाची पावती अर्ज करण्याची तारीख संपल्या नंतर सदर योजनेच्या वेबसाईट वरून डाउनलोड करता येईल.

या योजनेमधील अर्जदारांची प्रतिक्षाधीन यादी पुढील ५ वर्ष ग्राह्य धरली जाईल.

MAHAMESH मोबाइल ऍप्लिकेशन गूगल प्ले स्टोअरवर डाऊनलोड करण्यास उपलब्ध होईल.

योजने संदर्भात अधिक माहिती करिता योजनेचा तपशील पाहावा.

शेळी आणि मेंढी पालन प्रशिक्षण नोंदी

नाव फोन नंबर राज्य
Tejas khadke 8698871263 Maharashtra
abc 9898989898 Maharashtra
umesh Ashok jaiswal 7767834643 Maharashtra

मा. मुख्यमंत्री

श्री. देवेंद्र फडणवीस

मा. उपमुख्यमंत्री

श्री. एकनाथ शिंदे

मा. उपमुख्यमंत्री

श्री. अजित पवार

मा. मंत्री पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय बदल

श्रीमती. पंकजा गोपीनाथ मुंडे

मा. सचिव

डॉ. रामास्वामी एन. भा.प्र.से.

मा.आयुक्त

डॉ. प्रवीणकुमार देवरे. भा.प्र.से.

व्यवस्थापकीय संचालक

डॉ. शितलकुमार मुकणे

प्रदर्शित करण्यासाठी कोणतीही पोस्ट नाही

प्रदर्शित करण्यासाठी कोणतीही पोस्ट नाही

प्रदर्शित करण्यासाठी कोणतीही पोस्ट नाही

प्रदर्शित करण्यासाठी कोणतीही पोस्ट नाही

गॅलरी