Punyashlok

महाराष्ट्र शासन | Government of Maharashtra

महामंडळाची उद्दीष्टे:


  • महाराष्ट्रात विदेशी / स्थानिक / संकरित शेळ्या मेंढयांची पैदास प्रक्षेत्रे स्थापने व त्याचा विस्तार करणे.
  • शेळ्या -मेंढयांच्या पैदाशीकरिता उपयुक्त ठिकाणी शेळ्या मेंढयांची पैदास केंद्राची वाढ करणे.
  • शेळ्या मेंढया आणि त्यापासून उत्पादित होणा-या वस्तूंची आयात-निर्यात करणे, शेळ्या – मेंढयांची पैदास करणे आणि विक्री करणे.
  • स्थानिक शेळ्या मेंढयांची अनुवंशीक सुधारणा करण्यासाठी संकरित पैदास कार्यक्रम हाती घेणे / अथवा कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे.
  • शेळ्या मेंढयांच्या गुणवत्तेत सुधारणा घडवून पशुपालकांना प्रति शेळी-मेंढी मिळणा-या उत्पादनात वाढ होऊन शेळी-मेंढी पालन व्यवसाय किफायतशीर होण्यासाठी शासनाच्या मदतीने / मदतीशिवाय विस्तार केंद्रे स्थापणे.
  • शेळी मेंढी पालनाला उत्तेजन देण्यासाठी सहकारी संस्था, व्यक्ति अथवा फर्म यांना वित्तीय पुरवठा करणेकरिता मदत करणे.

महामंडळाच्या प्रक्षेत्रांची नावे

अ.क्र. प्रक्षेत्राचे नांव प्रक्षेत्र व्यवस्थापक मोबाईल क्रमांक ई-मेल
1 पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र पडेगांव ता.जि.छत्रपती संभाजीनगर. डॉ. अनिल सरकटे 9423926271 sgf.padegaon@gmail.com
2 पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र बिलाखेड ता.चाळीसगाव, जि.जळगांव श्री. विजयकुमार बनसोडे 7028335010 sgf.bilakhed@gmail.com
3 पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र रांजणी ता.कवठेमहांकाळ, जि.सांगली डॉ. सचिन दडस 8329398369 sgf.ranjani@gmail.com
4 पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र महुद ता.सांगोला, जि.सोलापूर डॉ. पोपट कारंडे 9881347842 sgf.mahud@gmail.com
5 पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र दहिवडी ता.माण, जि.सातारा श्री. सुरेश ओंबासे 8956928939 sgf.dahiwadi@gmail.com
6 पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र पोहरा ता.जि.अमरावती डॉ. बालाजी कंधारे 9767018260 sgf.pohara@gmail.com
7 पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र बोंद्री ता.रामटेक, जि.नागपूर श्री. रविंद्र कुलकर्णी 8799821532 sgf.bondri@gmail.com
8 पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र अंबेजोगाई जि.बीड डॉ. विष्णु कांबळे 7738414586 sgf.ambejogai1968@gmail.com
9 पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र मुखेड जि.नांदेड डॉ. बालाजी कंधारे 9767018260 sgf.mukhed2022@gmail.com
10 पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र तिर्थ ता.तुळजापूर, जि.धाराशिव डॉ. विष्णु कांबळे 7738414586 sgf.tirth@gmail.com

महामंडळाच्या प्रक्षेत्रावर असलेले पशुधन

अ.क्र. प्रक्षेत्राचे नांव जात शेळ्या मेंढ्या एकूण
शेळ्या मेंढ्या
1 पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र पडेगांव ता.जि.छत्रपती संभाजीनगर. उस्मानाबादी, संगमनेरी संगमनेरी 751 357 1108
2 पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र बिलाखेड, ता.चाळीसगाव, जि.जळगांव उस्मानाबादी संगमनेरी 236 298 534
3 पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र रांजणी ता.कवठेमहांकाळ, जि.सांगली उस्मानाबादी माडग्याळ 877 397 1274
4 पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र महुद ता.सांगोला, जि.सोलापूर उस्मानाबादी माडग्याळ 992 418 1410
5 पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र दहिवडी ता.माण, जि.सातारा उस्मानाबादी माडग्याळ, डेक्कनी 255 224 479
6 पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र पोहरा ता.जि.अमरावती बेरारी,उस्मानाबादी - 555 - 555
7 पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र बोंद्री ता.रामटेक, जि.नागपूर बेरारी, जमनापरी - 245 - 245
8 पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र अंबेजोगाई जि.बीड उस्मानाबादी - 234 - 234
9 पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र मुखेड जि.नांदेड - डेक्कनी - 272 272
10 पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र तिर्थ ता.तुळजापूर, जि.धाराशिव उस्मानाबादी - 598 - 598
एकूण 4743 1966 6709

महामंडळाच्या प्रक्षेत्रावर असलेल्या जमीनीचा तपशील

अ.क्र. प्रक्षेत्राचे नांव एकूण जमीन (हे.) बागायती व हंगामी जमीन (हे.)  जिरायती जमीन (हे.) रस्ते, इमारती, तलाव व कुरणाखाली असलेली जमीन (हे.)
1 पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र पडेगांव ता.जि.छत्रपती संभाजीनगर. 97.27 8.71 43.92 44.64
2 पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र बिलाखेड ता.चाळीसगाव, जि.जळगांव 65.48 38.00 0 27.48
3 पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र रांजणी ता.कवठेमहांकाळ, जि.सांगली 715.4 42.70 105.3 567.4
4 पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र महुद ता.सांगोला, जि.सोलापूर 390.69   37.36 53.90 299.43
5 पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र दहिवडी ता.माण, जि.सातारा 89.57 16.0 0.60 72.97
6 पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र पोहरा, ता.जि.अमरावती 176.85 10.0 12.0 154.85
7 पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र बोंद्री ता.रामटेक, जि.नागपूर 42.07 0.60 9.20 32.27
8 पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र अंबेजोगाई जि.बीड 46.47 9.59 4.57 32.31
9 पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र मुखेड जि.नांदेड 105.42 1.40 3.80 100.22
10 पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र तिर्थ ता.तुळजापूर, जि.धाराशिव 80.93 16.43 0 64.5
एकूण 1810.15 180.79 233.29 1396.07