Punyashlok

महाराष्ट्र शासन | Government of Maharashtra

प्रशिक्षणाचे स्थळ, कालावधी, शुल्क, वेळापत्रक व संपर्क क्रमांक

अ.क्र. स्थळ: पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र दूरध्वनी क्रमांक वेळापत्रक शुल्क (रु.) कालावधी
1 प्रक्षेत्र बिलाखेड ता.चाळीसगाव, जि.जळगांव 7028335010 प्रत्येक महिन्याच्या 23, 24,25 तारखेस 500/- 3 दिवस
2 प्रक्षेत्र पडेगांव ता.जि.छत्रपती संभाजीनगर 9423926271 प्रत्येक महिन्याच्या शेवटचा आठवड्यात 500/- 3 दिवस
3 प्रक्षेत्र अंबेजोगाई जि.बीड 7738414586 प्रत्येक महिन्याच्या 25,26,27 तारखेस 500/- 3 दिवस
4 प्रक्षेत्र मुखेड जि.नांदेड 9767018260 प्रत्येक महिन्याच्या शेवटचा आठवड्यात 500/- 3 दिवस
5 प्रक्षेत्र महुद ता.सांगोला, जि.सोलापूर 9881347842 प्रत्येक महिन्याच्या दुसरा व चौथा सोमवार ते बुधवार 500/- 3 दिवस
6 प्रक्षेत्र तिर्थ ता.तुळजापूर, जि.धाराशिव 7738414586 प्रत्येक महिन्याच्या 25,26,27 तारखेस 500/- 3 दिवस
7 प्रक्षेत्र दहिवडी ता.माण, जि.सातारा 8956928939 प्रत्येक महिन्याच्या दुसरा सोमवार ते बुधवार 500/- 3 दिवस
8 प्रक्षेत्र रांजणी ता.कवठेमहांकाळ, जि.सांगली 8329398369 प्रत्येक महिन्याच्या दुसरा सोमवार ते बुधवार 500/- 3 दिवस
9 प्रक्षेत्र पोहरा ता.जि.अमरावती 9767018260 प्रत्येक महिन्याच्या 23, 24,25 तारखेस 500/- 3 दिवस
10 प्रक्षेत्र बोंद्री ता.रामटेक, जि.नागपूर 8799821532 प्रत्येक महिन्याच्या 23, 24,25 तारखेस 500/- 3 दिवस
📢 खाली दिलेल्या ठिकाणी दरमहा शेळीपालन प्रशिक्षण घेतले जाते,
💬 प्रवेशासाठी संपर्क कार्यालय फोन क्रमांक: ०२०-२५६५७११२ / मो.नं. ८८८८८९०२७०
अ.क्र. प्रशिक्षणाचा प्रकार प्रशिक्षण शुल्क कालावधी वेळ प्रशिक्षणाचे ठिकाण विषय समाविष्ट
1 शेळी आणि मेंढी पालन प्रशिक्षण रु. २०००/- ३ दिवस सकाळी १०.३० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी आणि शेळी विकास महामंडळ, गोखलेनगर, पुणे-४११ ०१६
  • शेळीपालनाची सध्याची परिस्थिती
  • भारतातील शेळ्यांच्या जाती
  • महाराष्ट्रातील शेळ्यांच्या जाती
  • दंतचिकित्सा
  • संगोपन प्रणाली
  • आहार व्यवस्थापन
  • विविध चाराच्या पिकांची लागवड
  • प्रजनन व्यवस्थापन
  • कृत्रिम रेतन
  • गोठा व्यवस्थापन पद्धती
  • विपणन
  • अर्थशास्त्र
  • प्रकल्प अहवाल
  • विमा