Punyashlok

महाराष्ट्र शासन | Government of Maharashtra

संपर्क: श्री हरीष इंदाईज - 8806550032 / 7972778381 — या योजनांसाठी संपर्क साधा:

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना

मेंढ्यासाठी चराई अनुदान

मेंढी-शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान

चादर

₹1,120.00

वैशिष्ट्य: ही चादर सोलापूरी चादरी सारखी असून विविध रंग व डिझाईन मध्ये उपलब्ध आहे. या चादरीचा वापर प्रामुख्याने  पांघरणे व आंथरणे यासाठी करण्यात येतो. ही चादर लोकरीपासून बनविली असल्यामुळे थंडीमध्ये थंड न पडता ऊबदार राहते. या चादरीचे विणकाम हातमागावर केलेले असल्याने ही चादर १० ते १५ वर्ष सहज टिकते.

कच्चा माल:५०%लोकर सूत व ५०% सुती  धागा

वजन: २.०० किलो ग्रॅम

किंमत: रु. ११२०/-

साईज: ५x७.५ फूट

या उत्पादनाबद्दल चौकशी करा

Please enable JavaScript in your browser to complete this form.

Description

–

Additional information

Weight 2.0 kg

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चादर”

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.