Punyashlok
महामंडळाच्या प्रक्षेत्रावरील उत्पादित मेंढेनर व बोकडांची विक्री जिवंत वजनावर केली जाते.
1 ते 3वर्ष वयाच्या (दोन ते सहा दाती ) 20 किलो पेक्षा जास्त वजनाच्या, कोणतेही व्यंग नसलेले सदृढ,
निरोगी, सशक्त, जातीवंत पैदासक्षम बोकड / मेंढेनरांची विक्री केली जाते.
दर प्रति किलो जिवंत वजनावर सर्व खर्चासह: 363/ प्रती किलो . सदरचे दर 30 जून 2025 पर्यंतराहतील.