Punyashlok

महाराष्ट्र शासन | Government of Maharashtra

संपर्क: श्री हरीष इंदाईज - 8806550032 / 7972778381 — या योजनांसाठी संपर्क साधा:

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना

मेंढ्यासाठी चराई अनुदान

मेंढी-शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र बिलाखेड ता.चाळीसगाव, जि.जळगांव

अ.क्र. प्रक्षेत्राचे नांव प्रक्षेत्र व्यवस्थापक मोबाईल क्रमांक ई-मेल
1 पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र बिलाखेड ता.चाळीसगाव, जि.जळगांव श्री. विजयकुमार बनसोडे 7028335010 sgf.bilakhed@gmail.com

प्रक्षेत्रावर असलेल्या जमीनीचा तपशील

अ.क्र. प्रक्षेत्राचे नांव एकूण जमीन (हे.) बागायती व हंगामी जमीन (हे.)  जिरायती जमीन (हे.) रस्ते, इमारती, तलाव व कुरणाखाली असलेली जमीन (हे.)
1 पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र बिलाखेड ता.चाळीसगाव, जि.जळगांव 65.48 38.00 0 27.48

प्रक्षेत्रावर असलेले पशुधन

अ.क्र. प्रक्षेत्राचे नांव जात शेळ्या मेंढ्या एकूण
शेळ्या मेंढ्या
1 पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र बिलाखेड ता.चाळीसगाव, जि.जळगांव उस्मानाबादी संगमनेरी 236 298 534