Description
–
संपर्क: श्री हरीष इंदाईज - 8806550032 / 7972778381 — या योजनांसाठी संपर्क साधा:
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
मेंढ्यासाठी चराई अनुदान
मेंढी-शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान
संपर्क: श्री हरीष इंदाईज - 8806550032 / 7972778381 — या योजनांसाठी संपर्क साधा:
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
मेंढ्यासाठी चराई अनुदान
मेंढी-शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान
₹1,500.00
वैशिष्ट्य: पारंपारिक जेनला पर्याय म्हणून घडीचे जेनची निर्मिती करण्यात आली आहे. जेन हे मऊ आणि पातळ बनविले असल्यामुळे या जेनची घडी घालता येते.तसेच या जेनला वरुन कापडीकव्हर व चेन लावलेली असल्यामुळे लोकरीचे तंतु फरशीवर पडत नाहीत व कापडीकव्हर घाण झाल्यास काढून धुता येते.त्यामुळे शहरीभागामध्ये याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
कच्चा माल: १००% स्थानिक मेंढ्यांची लोकर
वजन: २.५ किलो ग्रॅम
किंमत: रु. १५००/-
साईज: ३ x ६ फूट
Reviews
There are no reviews yet.