Description
–
संपर्क: श्री हरीष इंदाईज - 8806550032 / 7972778381 — या योजनांसाठी संपर्क साधा:
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
मेंढ्यासाठी चराई अनुदान
मेंढी-शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान
संपर्क: श्री हरीष इंदाईज - 8806550032 / 7972778381 — या योजनांसाठी संपर्क साधा:
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
मेंढ्यासाठी चराई अनुदान
मेंढी-शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान
₹1,120.00
वैशिष्ट्य: ही चादर सोलापूरी चादरी सारखी असून विविध रंग व डिझाईन मध्ये उपलब्ध आहे. या चादरीचा वापर प्रामुख्याने पांघरणे व आंथरणे यासाठी करण्यात येतो. ही चादर लोकरीपासून बनविली असल्यामुळे थंडीमध्ये थंड न पडता ऊबदार राहते. या चादरीचे विणकाम हातमागावर केलेले असल्याने ही चादर १० ते १५ वर्ष सहज टिकते.
कच्चा माल:५०%लोकर सूत व ५०% सुती धागा
वजन: २.०० किलो ग्रॅम
किंमत: रु. ११२०/-
साईज: ५x७.५ फूट
Reviews
There are no reviews yet.