Description
–
संपर्क: श्री हरीष इंदाईज - 8806550032 / 7972778381 — या योजनांसाठी संपर्क साधा:
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
मेंढ्यासाठी चराई अनुदान
मेंढी-शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान
संपर्क: श्री हरीष इंदाईज - 8806550032 / 7972778381 — या योजनांसाठी संपर्क साधा:
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
मेंढ्यासाठी चराई अनुदान
मेंढी-शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान
₹250.00
वैशिष्ट्य: चेयरकार्पेटचा उपयोग बसकर, आसन म्हणून केला जातो. तसेच योगा आसन, सोफासेट, चार चाकी वाहनांमधील सिट ई. वर आसन म्हणून याचा उपयोग होतो. हे आसन विविध रंग व डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत.
कच्चा माल: ८०% लोकर सुत व २०% सुती धागा
वजन: ०.२०० किलो ग्राम , ०.६०० किलो ग्रॅम
किंमत: रु. २५०/- , ७५०/-
साईज: २x२ फूट
–
Weight | 0.200 kg |
---|
Reviews
There are no reviews yet.