Punyashlok

महाराष्ट्र शासन | Government of Maharashtra

शाल

700.00

वैशिष्ट्य: ही १००% शुद्ध लोकरीच्या धाग्या पासून हातमागवर बनविण्यात येते. या मध्ये लोकरीचा वापर असल्याने फार उबदार असते. शाल विविध रंग व डिझाईन मध्ये बनविण्यात येते. वजनाला हलकी असल्यामुळे प्रवासात वापरणे सोयीचे होते. 

कच्चा माल: १००% देशी लोकर धागा

वजन: ०.८५० किलो ग्रॅम

किंमत: रु. ७००/-

साईज: ३ x ६ फूट

या उत्पादनाबद्दल चौकशी करा

Please enable JavaScript in your browser to complete this form.

Description