Description
–
₹1,400.00
वैशिष्ट्य: सतरंजी विविध आकारमान, रंग व डिझाइनमध्ये उपलब्ध आहेत. सतरंजी बनविण्याकरिता लोकर सुताचा वापर केल्यामुळे स्पारटेक/ पॉलिश टाईल्सवर निर्माण झालेल्या गारठा/थंडीपासून बचाव करण्यासाठी या सतरंजीचा उपयोग होतो. थंड फरश्यामुळे मुख्यत्वे करून वृध्दांना संधीवाताचा त्रास होतो, त्यांच्यासाठी ही सतरंजी फार उपयुक्त आहेत. तसेच लग्न सभारंभ व धार्मिक कार्यक्रमांमध्ये या सतरंजीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.
कच्चा माल: ८०% लोकर सूत व २०% सुती धागा
वजन: ४.०० किलो ग्रॅम, ३.०० किलो ग्रॅम, २.००किलो ग्रॅम
किंमत: रु. ३०००/-,२१००/-, १४००/-
साईज : ६x१० / ५x७.५ / ३x६ फूट
Reviews
There are no reviews yet.