Description
–
₹1,200.00
वैशिष्ट्य: उष्णतेची मंदवाहकता हा लोकरीचा गुणधर्म असल्याने मुख्यता या घोंगडीचा वापर थंडीच्या तसेच पावसाच्या मोसमामध्ये केला जातो. धनगर समाजामध्ये घोंगडीला अनन्य साधारण महत्व असल्यामुळे प्रत्येकाच्या घरी एकतरी घोंगडी असणे आवश्यक असते. या धारणेमुळे घोंगडीचे महत्व आणखी वाढते. धार्मिक कार्यक्रम व लग्न समारंभामध्ये घोंगडीचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यांत येतो.
पारंपारिक घोंगडीला पर्याय म्हणून महामंडळाच्या लोकर विणकाम केंद्रात ही घोंगडी हातमागावर उत्पादित करण्यांत येते. यामध्ये १००% लोकरीचा वापर करून बनविल्यामुळे पुजा व धार्मिक कार्यात याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.
कच्चा माल: १००% लोकर सुत
वजन: १.५० किलो ग्रॅम
किंमत: रु. १२००/-
साईज: ५ x ७.५ फूट
Reviews
There are no reviews yet.