Description
–
₹1,150.00
वैशिष्ट्य: जेन हा लोकरीतील लाटीव प्रकार आहे. मेंढ्यांच्या लोकर व करंज्याची पेंड यांचा वापर करुन जेनची निर्मीती करण्यांत येते. लोकरीपासून तयार झालेले जेन ऊबदार असल्यामुळे शरिरास एकप्रकारे शेक मिळून नविन जीवन शैलीमुळे होणाऱ्या मणक्यांचे, स्नायुंचे आजारा मधील पाठदुखी, पित्त, स्नायुंचे विकार, संधीवात, मणक्यांचे दुखणे यामध्ये जेनचा वापर बिछाना म्हणून केल्यास तो निश्चितच गुणकारी ठरतो.
कच्चा माल: १००% स्थानिक मेंढ्यांची लोकर
वजन: ६.०० किलो ग्रॅम
किंमत: रु. ११५०/-, ९५०/-, १३००/-
साईज: ४x६ / ३x६ / ५x७ फूट
Reviews
There are no reviews yet.